Sharad Pawar पंतप्रधानपदाचे दावेदार नव्हते आणि नाहीत; Praful Patel | NCP | Ghulam Nabi Azad |

2022-09-12 1

‘शरद पवार पंतप्रधान पदाचे दावेदार कधीही नव्हते आणि आताही नाहीत. विरोधकांचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून पवार या स्पर्धेत नाहीत,’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी पवार आणि पंतप्रधान पदा बद्दलच्या उलटसुलट चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.

#SharadPAwar #PrafulPatel #NarendraModi #PMCandidate #NitishKumar #2024 #Elections #Loksabha #AmbadasDanve #LampiVirus #Cow #EknathShinde #DevendraFadnavis #HWNews

Videos similaires